Category: 2019
वडा-पाव
आम्ही मित्रमंडळी एकदा असेच जमलो होतो आणि मेनू होता महाराष्ट्राचा नव्हे नव्हे …भारतातील सुप्रसिद्ध बर्गर … अर्थातच वडा-पाव! आमचा दादरचा एक मित्र स्टेशन समोरच्या टपरीवरच्या…
यशस्वी संभाषणाचे रहस्य
॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ – श्रीगणपति अथर्वशीर्ष श्रीगणपति अथर्वशीर्ष या सुप्रसिद्ध उपनिषदांत गणक ऋषींनी गणपतीची स्तुती करताना “त्वं चत्वारि वाक्पदानि” असे म्हटले आहे! याचा…
‘पुल’कित जिंदगानी
‘पु. ल. देशपांडे सर्वव्यापी आणि अमर आहेत’ असा माझा एक बालसुलभ समज होता अश्मयुगात. शनिवार संध्याकाळचे B&W पिच्चर, कॅसेटसवरची कथाकथने, दिवाळी अंकातले लेख, नवरात्रीतली व्याख्याने,…
शतकोत्तरी कलावंत – गदिमा-बाबूजी
“… कुमार दोघें एक वयाचे सजीव पुतळें रघुरायाचेंपुत्र सांगतीं चरित पित्याचे, ज्योतीनें तेजाचीं आरतीकुश-लव रामायण गातीं …” सजीव पुतळें रघुरायाचें … ज्योतीनें तेजाचीं आरती …..
एक हरवलेल्या स्वाक्षरीची सत्यकथा
रचनाच्या मागील एका अंकात सौ. अलकाच्या वडिलांचा म्हणजेच कै. डॉ. मो. ग. दीक्षित यांचा स्वाक्षरी संग्रह प्रकाशित झाला होता. त्या संग्रहात एक स्वाक्षरी प्रामुख्याने दिसत…
गणेश अर्चना ते गणेशोत्सव
अर्थात: गणपती पूजेचा प्राचीन इतिहास आणि गणेशोत्सव आजकाल आपण सर्वजण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहोत. गणेशोत्सव हा आपणां सर्वांचा एक प्रमुख…
श्रीशिवराजपुत्र श्रीशंभुराज – भाग २
(मागील भागात आपण इतिहास संशोधनातील घटक, आणि त्यासोबतच संभाजीराजांच्या युवराजपदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या पाहिल्या. या दुसऱ्या भागात संभाजीराजांचे राज्यारोहण,…
प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली – पुष्प तिसरे
(प्राचीन विचारप्रणाली – आधुनिक आचारप्रणाली या लेखमालिकेच्या पुष्प पहिले व पुष्प दुसरे या लेखांच्या करिता पहा – ‘रचना -२०१९-०१ मकर संक्रांति विशेषांक व २०१९-०२ गुढीपाडवा…
सांज सरता सरता
सांज सरता सरता … ती निघून गेली अन् जाताना वळली वा थांबली नाही आजची पावले तिची जराही अडखळली नाही तो सूर आगळा होता ती वेळंच…
संसार
बाई घरी येते धावत पळत. पाठीवर वाहून आणलेले असते ओझे जिवलगांसाठी पाय तुटेपर्यंत हिंडून मिळवलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचे. दारात भेटतात जिवलग. ओळखीचं स्मितही करत नाहीत….

