MMC Throw ball Team
Dear All, Maharashtra Mandal Of Chicago is extremely proud to announce the MMC Throwball team. Throwball is a fun game and open for all the…
2019 Sports Day Update
After a successful program of Makar Sankranti, Maharashtra Mandal of Chicago had yet another feather in their cap, MMC Sports Day! On March 2nd, at…
Gudhi Padwa
गुढीपाडव्याचा सनआतां उभारा रे गुढीनव्या वरसाचं देनंसोडा मनांतली आढीगेलसालीं गेली आढीआतां पाडवा पाडवातुम्ही येरांयेरांवरीलोभ वाढवा वाढवा(बहिणाबाई चौधरी – मूळ कविता गुढी उभारनी) नमस्कार मंडळी, चैत्रातला…
2019 Sports Day
Thank you for the overwhelming response to the MMC Sports Day event. The event is sold out and no more reservations or walk-ins. We’ve created…
Sports Day
Please make sure you provide the Player names, t-shirt size and accept the waiver after reading the waiver form here
Krida Mahotsav 2019
Buy Tickets Here मकरसंक्रांतीच्या यशस्वी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी घेऊन येत आहे या वर्षीचा क्रीडामहोत्सव. हा क्रीडामहोत्सव 2 मार्च 2019 रोजी Schaumburg येथील ‘Play…
2019 Makar Sankranti Vruttant
महाराष्ट्र मंडळ शिकागोचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. तब्बल 50 वर्षे सातत्याने या शिकागोस्थित मंडळाने अनेक उत्तमोत्तम दर्जेदार सोहळ्यांचे आयोजन केले आहे. 2019 हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे…
माझ्या आठवणीतली एक गोड मकर संक्रांत
प्रिय सखीस, आज तुला मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाचे आमंत्रण देण्यास हे पत्र लिहीत आहे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आता सगळ्यांचे…
मराठी संगीतातील रसग्रहण
शृङ्गारहास्य करुणरौद्रवीरभयानकाः। बीभत्साद्भुतं संज्ञौ चेत्यष्टौ नाट्ये रसाः स्मृताः॥ आचार्य भरतमुनी कृत नाट्यशास्त्र (६.१५) अर्थ: शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, आणि अद्भुत – हे…
तस्मै श्री गुरवे नमः – “बाबा” – श्री. भालजी पेंढारकर
तो काळ होता ६०च्या दशकाच्या शेवटचा. १७ वर्षांच्या रेखा कुलकर्णीचा “अनुपमा” ह्या नावाने जन्म झाला होता. अनुपमा हे सुंदर नाव मला श्री. मधुसूदन कालेलकर या…













