Krida Mahotsav 2019

मकरसंक्रांतीच्या यशस्वी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी घेऊन येत आहे या वर्षीचा क्रीडामहोत्सव. हा क्रीडामहोत्सव 2 मार्च 2019 रोजी Schaumburg येथील ‘Play N Thrive’ (http://www.playnthrive.com/) या क्रीडासंकुलात संपन्न होणार आहे.  

या वर्षी क्रीडामहोत्सवात पुढील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 • टेबल टेनिस  (15 वर्षांखालील बच्चे कंपनीसाठी)
 • टेबल टेनिस 
 • बॅडमिंटन दुहेरी
 • कॅरम
 • चेकेर्स
 • थ्रोबॉल (18 वर्षांवरील स्त्रियांसाठी)

मंडळाच्या संकेत स्थळावरती 5 फेब्रुवारीपासून नावनोंदणी सुरु होणार आहे. तर मंडळी 2 मार्च 2019 ला संपन्न होणाऱ्या या क्रीडामहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊया. 


After the successful celebration of Makar Sankrant festival, Maharashtra Mandal of Chicago is bringing yet another exciting event “MMC Sports Day”. This event will take place on 2nd March 2019 at “Play N Thrive” (http://www.playnthrive.com/) in Schaumburg.

MMC Sports Day will comprise of following tournaments

 • Kids Table Tennis (15 years and below)
 • Adult Table Tennis
 • Badminton Doubles
 • Carrom
 • Checkers
 • Throwball (18+ years ladies)

RSVP will open on 5th February on the MMC website. Let’s us enroll for the same and enjoy the “MMC Sports Day”.