Makar Sankrant 2021

नमस्कार मंडळी !

१६ जानेवारी! तारीख लक्षात ठेवा हं! संक्रांतीचा कार्यक्रम म्हणजे एक अतिशय सुंदर , सुरेल संध्याकाळ असणार आहे हे नक्की. बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो, आपल्यासाठी घेऊन येत आहे ,आर्या आंबेकर ह्या एका तरूण,गुणी , गायिकेनी गायलेली भक्तीगीतं, नाट्यगीतं, लावणी, मराठी रॅाक सॅांग्स, जुनी हिंदी गाणी आणि गज़ल ह्यांची सांगितिक मेजवानी.