Gudi Padwa 2020

नमस्कार मंडळी!
महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२० या वर्षी गुढी पाडव्या निमित्त बहारदार कार्यक्रम आयोजित करत आहे – ‘स्वर संवाद‘! ‘मुंबई-पुणे-मुंबई’ व इतर चित्रपटांतून सर्वांची मने जिंकणारा आपल्या सर्वांचा लाडका ऋषिकेश रानडे सोबत एक सुंदर बहारदार संगीताची आणि गप्पांची मैफिल!

Maharashtra Mandal Chicago proudly presents our first ever virtual live program on the occasion of Gudi Padwa – ‘Swar Samvaad’! A glorious evening of songs and chat with ‘Mumbai-Pune-Mumbai’ fame Hrishikesh Ranade!

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्षात भेटून असा कार्यक्रम करण्याची इच्छा असूनही शक्य नव्हते – म्हणून हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला आहे. मंडळाच्या इतिहासात प्रथमच ‘वर्चुअल’ माध्यमातून थेट प्रक्षेपण! आपण सर्वांनी नक्की उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती.

Due to the prevailing Coronavirus pandemic, we are unable to arrange an in-person concert, so log in from the comfort of your home! No registration or RSVP needed.
Please join us at http://youtu.be/geHtD2ctX4s on 25th April at 7 PM.

दिनांक २५ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता http://youtu.be/geHtD2ctX4s या संकेतस्थळावर – कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क आहे तरी सर्वांनी नक्की यायचे!

मंडळाने आपल्या साठी आणखी एक ‘वर्चुअल’ नजराणा आणला आहे:

२६ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता मोनिका पाटणकर आपल्या भेटीस येत आहे ‘विश्वस्थ पत्र’, ‘मृत्युपत्र’, ‘वैद्यकीय इच्छापत्र’ या संबंधी हितगुज करण्यासाठी!

We have another great virtual live offering planned for you! Please join us on April 26th, 2020 at 5 PM for a discussion with Monika Patankar on Trusts/Will/Medical Will and other topics! This session is also online at https://youtu.be/CIcguglv8j0 and no registration or RSVP is needed.

Hope to see you all at these programs!

धन्यवाद,

आपली कार्यकारिणी २०२०