Author: Chicagomandal
माझी अक्षरसाधना
आपल्यापैकी बहुतेकांच्या अक्षरप्रवासाची सुरुवात पाटीवरच्या ‘श्रीगणेशा’ने झाली असेल. पण आजच्या स्मार्टफोन-कंप्युटरच्या युगात हाताने लिहिण्याची गरज कमी झाली किंवा जवळजवळ संपलीच. असे असतानाही सुलेखन(Calligraphy) रुपाने ही…
न ठरवता लागले नवीन छंद
इंजिनीरिंगची आवड लहानपणा पासून, त्यामुळे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करण्याची आणि नाही दुरुस्त झाली तरी ती का दुरुस्त करू शकलो नाही ह्याचा शोध लावण्याचा माझा छंद….
मनोगत
१२ मार्चला रात्री ऑफिस मधून टेक्स्ट आला की उद्यापासून अनिश्चित काळापर्यंत घरुन काम करायचं. पोटात मोठ्ठा गोळा आला कारण मी जास्त कधी घरून कामच केलं…
देवांचा देव महादेव
मार्च महिना सुरु झाला आणि कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरु झालं. चार भिंतीच्या आत राहून स्वतःला कामाव्यतिरिक्त व्यस्त कसं ठेवता येईल यासाठी डोकं विचार करू…
कोविड – १९
कोविड – १९ चे सावट पसरले जगावरती नेहमी गजबजलेली, हादरली ही धरती; सर्वत्र सोशल डिस्टंसिन्ग , घराबाहेर जाण्यास बंदी तर देशा-देशात बेरोजगारी व आर्थिक मंदी…
मन की बात
मी श्रुती तेंडुलकर रोग्ये. मी एक गृहिणी आहे. माझा नवरा गेले १० वर्षे घरातून काम करतोय. मुलगा १० वी मध्ये आहे. खरं तर कोरोना विषाणूच्या…
स्वस्थ मी…. अस्वस्थ मी
मी अमित रोग्ये. सोल्युशन आर्किटेक्ट. गेली १० वर्षे मी पूर्णवेळ घरातुनच काम करतो. माझे ऑफिस म्हणजे माझे घर; माझ्या कामाच्या वेळा मीच ठरवतो. घरातून काम…
माझी शायरी
मला मराठी साहित्य आणि काव्य यात रस आहे. जमेल तसे वाचन आणि लेखनाचाही प्रयत्न चालू असतो. या वर्षी मार्च मध्ये कोविड विषाणूने रोजच्या दिनचर्येची …
आत्मबल
हल्ली जेव्हापासून करोना आपल्या आयुष्यात आला आहे तेंव्हापासून आपल्या जीवनात खूपच उलथापालथ झाली आहे. पालक घरून काम करत आहेत, बालवर्गापासून ते विद्यालयामधील विद्यार्थी online शिकत…
पुन्हा धर्म जागृती
Covid and related shutdown ची चाहूल फेब्रुवारीपासून सुरु झाली. सुरुवातीचे थोडे दिवस आळस एन्जॉय करण्या मध्ये कसे गेले ते काही कळले नाही. दिवसभर office (remote)…













