चैत्रात उभा तो आद्य दिन, पाऊले वळती मग त्या रामजन्माकडे.
उभे करोनी मांगल्य ते दारी, कर जोडी जग त्या गुढीपुढे.
सौख्याची साडी झुले, होई जन सारे आनंदात लीन.
या संगे, स्वर्गसुरात साजरा करू हा पहिला मुहूर्त साडेतीन.
🚩🔸🔸🔸🔸🕉️🔸🔸🔸🔸🚩
महाराष्ट्र मंडळ शिकागो सहर्ष सादर करीत आहे, केतकी माटेगावकर ह्या नव्या पिढीच्या प्रसिद्ध पार्श्वगायिकेची, सुरेल गाण्यांची सुरीली मैफिल,
🎶 रंग माझा वेगळा 🎶
आणि तिला साथ करणार आहेत, आपले शिकागोचे कलाकार,
प्रणित मराठे
राजू देशमुख
हितेश मास्टर
तस्मात् महाराष्ट्र मंडळ शिकागो सविनय आपल्या सर्व सभासदांना आमंत्रित करत आहे, ह्या अभूतपूर्व सोहळ्याला.🙏🏼
स्थळ: Hanuman Mandir of Greater Chicago
3623 W Lake Ave, Glenview, IL 60026
उत्सवातील इतर विशेष आकर्षणे असतील:
- श्री सत्यनारायण पूजा
- Photobooth
- लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ
- सुग्रास भोजनाची सोय तारीख: १५ मे २०२२
तिथी : वैशाख शुक्ल १४, शके संवत्सरे १९४४ Babysitting Service: ५-१२ वर्षे - तिकीट बुकिंग: https://www.mahamandalchicago.org/booking/
- Membership registration to avail exclusive member discounts:
https://www.mahamandalchicago.org/registration/
Package Price = Free
• This is for anyone who has purchased any ‘package’ for 2022
• Includes anyone who purchased Plus, Silver or Gold package or upgrade for 2022
Member Price = $30-$40
• Anyone with MMC 2022 membership (annual or life) but not purchased any of the above packages
Non-Member = $38-$50
• TIP: Anyone who has not purchased MMC membership, please purchase MMC 2022 Annual or Life memberships and save for this and future events!
Thanks for all the support ,
लवकरच भेटूया,
कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२२