Class of 2020 Graduation celebration

नमस्कार मंडळी!
या वर्षी सद्य परिस्थितीमुळे शाळा व कॉलेज मधून पदवीदान समारंभ रद्द झाले आहेत. शिकागो महाराष्ट्र मंडळ आपल्या पाल्यासाठी वर्चुअल सत्कार समारंभ आयोजित करीत आहे.
Due to the current situation, the schools and colleges have canceled the graduation ceremonies. Maharashtra Mandal Chicago (MMC) is organizing a virtual graduation celebration for these graduating kids.
जर आपले पाल्य शाळा अथवा कॉलेज मधून पदवी प्राप्त करीत असतील तर मंडळा तर्फे आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो. तरी आपण  आपल्या पाल्याची माहिती आम्हास कळविण्यासाठी या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती आम्हास कळवावी.

Date : 30th May 2020

If you have a child who is currently a senior at a High School or College and will be graduating this summer, please give us their information by going to this Link.

Hope to see you all at this program!

धन्यवाद,
आपली कार्यकारिणी २०२०