️📷⭐️Y.O.U.T.H Kilbil Radio⭐️📷

Friends,

The Y.O.U.T.H team of Maharashtra Mandal Chicago, in alliance with Kilbil Radio, is happy to announce a special program for kids! Let’s celebrate International Radio day by listening to this variety entertainment program on the first ever Marathi global radio! If you are interested in participating in this program, select one of the topics below and send us your audio clip before March 18th, 2021.
1.Stories 2 to 5 minutes, Panchatantra, Aesop’s fables, moral stories
2.Songs-rhymes, children’s songs, patriotic songs,poems
3.General Knowledge
4.Play reading
5.Kids reading grownup stories written by well known authors
6.Wonders of Science
7.Indian Festivals
8.Nature ,Trees, flowers, Animals birds, sky
9.Arts
10.Interviews/conversations with celebrities/well known people
P.S. Each clip has to be between 2 to 5 minutes, made using Audacity software & in MP3 format.
If you are interested in participating or volunteering on this project, please contact the Y.O.U.T.H team Ulka Nagarkar liaison Kashmira Magar or coordinator Arati Khot.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Here is the google form to upload audio files for kilbil radio.
👇
https://forms.gle/zYMMmpe488Nyfacy6

‘ढिपाडी ढिपांग’ रंगपंचमी

पौर्णिमेला होळी आली, शिकागोमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागली 
चोहो दिशांना उधळून रंग, ही धरा पंचमीच्या रंगांत रंगली 
विभिन्न रंगानी नटलेला हा सोहळा 
शिकागोवासियांचा उत्साह कसा जगावेगळा

महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या ‘ढिपाडी ढिपांग’च्या कलाकारांनी रंगपंचमी किती छान रंगवली आहे पाहूयात शनिवारी मार्च 20 ला सं.६ वाजता.

🏢🏬🏣 खिडकी🏡🏨🏩

🏢🏬🏣🏠🏡🏨🏩
खिडकी… आज पर्यंत खिडकीचा उल्लेख कथांमधे झालाय, दंतकथांमधे झालाय, कवितांमधे आलाय, कोणी पोवाड्यांमधे गायलाय तर कोणी लावण्यांमधे रंगवलाय. तिचा उल्लेख आज अनेक शतकं अनेक माध्यमातून होत आलाय. लवकरच आपण तिची पाच वेगवेगळी रुपं पहाणार आहोत. तिनेच सांगितलेल्या कथांमधून. 

मंगळवारी १६ मार्चला रात्री आठ वाजता आपल्या शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या साहित्य कट्ट्यावर सादर करणार आहोत मधुराणी सप्रे लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित एकांकिका वाचन – खिडकी! ह्या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखन, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय अशी अनेक  पारितोषिकं मिळालीयेत.
ह्यातले आपले शिकागोचे कलाकार आहेत: वर्षा विसाळ, उर्मिला दामले, शिल्पा देशपांडे, श्रद्धा भट, शिल्पा चौबळ आणि वृषाली अणावकर!
मंडळी, तेव्हा पहायला विसरू नका, १६ मार्चला रात्री Central Time आठ वाजता MMC च्या यू ट्यूब चॅनलवर एकांकिका वाचन – खिडकी. 

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11