🌏 🌍𝛑𝛑𝛑𝛑 𝛑𝛑𝛑𝛑 🌍🌍

MMC 2021 Y.O.U.T.H Committee is celebrating Pi Day. We would love to have a variety of Pi related talents showcased and invite you to participate.

** Talents are listed below.
🔵 Reciting the digits of Pi -> Memorize as many digits of Pi as you can and show off your skills live
🔵 Make a pie -> Bake your favorite pie and share the recipe through a video.
🔵 Pie Decoration -> Decorate a pie and share through a video or picture.
🔵 Pi artwork -> Create a piece of artwork using the digits of Pi

Send us your submissions through 10th March and join us on March 14th for Pi Day!!

https://forms.gle/e1ZYMfCDkrZ1AoeU9

🌍🌍 𝛑𝛑𝛑𝛑. 𝛑𝛑𝛑

️📷⭐️Y.O.U.T.H Kilbil Radio⭐️📷

Friends,

The Y.O.U.T.H team of Maharashtra Mandal Chicago, in alliance with Kilbil Radio, is happy to announce a special program for kids! Let’s celebrate International Radio day by listening to this variety entertainment program on the first ever Marathi global radio! If you are interested in participating in this program, select one of the topics below and send us your audio clip before March 18th, 2021.
1.Stories 2 to 5 minutes, Panchatantra, Aesop’s fables, moral stories
2.Songs-rhymes, children’s songs, patriotic songs,poems
3.General Knowledge
4.Play reading
5.Kids reading grownup stories written by well known authors
6.Wonders of Science
7.Indian Festivals
8.Nature ,Trees, flowers, Animals birds, sky
9.Arts
10.Interviews/conversations with celebrities/well known people
P.S. Each clip has to be between 2 to 5 minutes, made using Audacity software & in MP3 format.
If you are interested in participating or volunteering on this project, please contact the Y.O.U.T.H team Ulka Nagarkar liaison Kashmira Magar or coordinator Arati Khot.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Here is the google form to upload audio files for kilbil radio.
👇
https://forms.gle/zYMMmpe488Nyfacy6

🙏🙏हर हर महादेव 🙏🙏

🚩🚩🌸🌸🌸🚩🚩

मंडळी,

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे “महाशिवरात्र”, सर्वांचे लाडके आशुतोष देवाधिदेव महादेवांच्या विशेष आराधनेचा दिवस. या दिवशी घडलेले अनुष्ठान मनुष्याचा जीव ते शिव हा प्रवास वेगवान करून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी असल्याचा उल्लेख अनेक पुराणात केला गेला आहे. यावर्षी महाशिवरात्र गुरुवार दिनांक ११ मार्च २०२१ रोजी आहे. 

म्हणूनच MMC अध्यात्मपीठ परिवारातील सर्वांकरिता गूगल मीटच्या माध्यमातून येत्या गुरुवारी  महाशिवरात्रीनिमित्त “सामूहिक षोडशोपचार शिवपूजन, रुद्राभिषेक, मंत्रजपाचे” आयोजन करीत आहे. 

आयोजन:  उर्मिला दामले, अनिरुद्ध दामले, उल्का नगरकर, सौरभ नेकलीकर, सुजाता महाजन, चेतन रेगे

वेळ: गुरुवार, ११ मार्च २०२१, रात्रौ ८:०० ते ९:३० (शिकागो स्थानिक प्रमाणवेळ).
(Thursday, March 11th, 2021 – 8:00 PM to 9:30 PM US CST)

 पूजा सामग्री व अधिक माहिती अध्यात्मपीठ व्हाट्सअप ग्रुप वर कळविण्यात येईल. MMC अध्यात्मपीठ ग्रुप जॉईन करण्याकरता आयोजक किंवा MMC कार्यकारिणीशी संपर्क करावा. 

सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच सदिच्छा व विनंती.

🚩🚩🌸🌸🌸🚩🚩

🏢🏬🏣 खिडकी🏡🏨🏩

🏢🏬🏣🏠🏡🏨🏩
खिडकी… आज पर्यंत खिडकीचा उल्लेख कथांमधे झालाय, दंतकथांमधे झालाय, कवितांमधे आलाय, कोणी पोवाड्यांमधे गायलाय तर कोणी लावण्यांमधे रंगवलाय. तिचा उल्लेख आज अनेक शतकं अनेक माध्यमातून होत आलाय. लवकरच आपण तिची पाच वेगवेगळी रुपं पहाणार आहोत. तिनेच सांगितलेल्या कथांमधून. 

मंगळवारी १६ मार्चला रात्री आठ वाजता आपल्या शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या साहित्य कट्ट्यावर सादर करणार आहोत मधुराणी सप्रे लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित एकांकिका वाचन – खिडकी! ह्या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखन, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय अशी अनेक  पारितोषिकं मिळालीयेत.
ह्यातले आपले शिकागोचे कलाकार आहेत: वर्षा विसाळ, उर्मिला दामले, शिल्पा देशपांडे, श्रद्धा भट, शिल्पा चौबळ आणि वृषाली अणावकर!
मंडळी, तेव्हा पहायला विसरू नका, १६ मार्चला रात्री Central Time आठ वाजता MMC च्या यू ट्यूब चॅनलवर एकांकिका वाचन – खिडकी. 

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

Please follow and like us: