Chi Town अंगत पंगत

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ शिकागो अन्तर्गत “Chi Town अंगत पंगत” Food Team फेब्रुवारी महिन्यात आपल्यासाठी घेऊन येत आहे Valentine’s Day Special cooking show. तेव्हा पाहायला विसरू नका. आपण नक्की भेटू १३ फेब्रुवारी संध्याकाळी ६:०० वाजता.

Stay tuned
❤️❤️❤️

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago