🥁🎺🚩 महाराष्ट्र दिन 🚩🎺🥁

🥁🎺🥁🎺🚩🚩🎺🥁🎺🥁

१ मे! महाराष्ट्र दिन! आणि हाच खास दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या वेगवेगळ्या टीम्स सज्ज झाल्या आहेत. ह्या टीम्सनी महाराष्ट्राचं गौरवगीत, महाराष्ट्राचा इतिहास, तिथले खेळ, आय. टी. क्षेत्रातील प्रगती ह्या विषयांवर विविध व्हिडिओज तयार करून महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे योजिले आहे. तर आमचे हे प्रयत्न नक्कीच तुमच्या पसंतीला उतरतील ह्याची आम्हाला खात्री आहे.

दिनांक: १ मे २०२१
वेळ: सं. ७:१५ ( शिकागो स्थानिक प्रमाणवेळ)
(Saturday May 1st, 2021 7:15 PM)

Watch it Live on MMC Facebook, Twitter and YouTube

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

🎓Class of 2021 Senior Graduation Celebration🎓

👨‍🎓👨‍🎓👨‍🎓👨‍🎓👩‍🎓👩‍🎓👩‍🎓👩‍🎓

🎓Class of 2021 Senior Graduation Celebration🎓

Maharashtra Mandal Chicago 2021 committee is organizing graduation celebration. If you have a child who is graduating in high school or college this summer please let us know. You can join the group. Last day to join the group is May 3rd 2021.

To join the group feel free to contact

  • Ulka Nagarkar
  • Deepa Sawant
  • Bharati Velankar

🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

परंपरा होळी व गुढी पाडवा उत्सव

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

“गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
नववर्षाच्या शुभेच्छा !

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ अन्तर्गत “परंपरा” टीम घेऊन येत आहे, होळी आणि गुढी पाडवा विशेष कार्यक्रम! 

भेटू या तर, ३० एप्रिलला संध्याकाळी ६:०० वाजता (CST)

Watch us on MMC YouTube, Twitter and Facebook

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

परंपरा चॉकलेटवाला बाबा

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ ‘परंपरा’ सहर्ष सादर करीत आहे, नाट्य वाचन

“चॉकलेटवाला बाबा”

लेखक: गिरीश जोशी
दिग्दर्शक: सुहास गोसावी
संगीत: माणिक गोसावी
संपादन आणि संकलन : प्रणिल वैद्य

भूमिका आणि कलाकार…
अवि : निखिल जव्हेरी,
वसू: शिल्पा आणि
प्रसाद: श्रीवल्लभ दामले

शुक्रवार ३० एप्रिल संध्याकाळी ६ वाजता (CST)

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago