🔥🔥🌈होळी रे होळी🌈🔥🔥

❤️💙💚💜💛❤️💙💚💜💛

नमस्कार मंडळी,

होळी रे होळी पुरणाची पोळी.
होळीच्या रंगमय शुभेच्छा!

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ अन्तर्गत
‘Chi Town अंगत पंगत’ फूड टीमच्या ‘होळी विशेष’ कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी भेटूया १३ मार्च संध्याकाळी ६:०० वाजता (CST)

Watch it live on MMC Facebook, Twitter and YouTube
❤️💙💚💜💛💙💚💜💛

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

🌺🌼पूजा थाळी मंडला वर्कशॉप!🌺🌼

🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼
Are you looking for some quality ideas for fun things to do on a Saturday evening? Padwa is just around the corner and while we are all preparing to celebrate the beginning of the New Year, MMC’s 2021 Chamakdhamak team gives you an opportunity to make your own Pooja thali with Mandala painting, join us with Vallari Bhopatkar on March 27th & spend a creative evening with the family

🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ च्या ‘चमक- धमक‘ टीमने नवीन हिंदू वर्षाचे स्वागत करण्यासाठी खास आयोजित केलंय, ‘पूजा थाळी मंडला वर्कशॉप!’ या वर्कशॉपमध्ये सुंदर पूजा थाळी सजवण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत, सौ. वल्लरी भोपटकर! वेळः दिनांक २७ मार्च सं. पाच वा.
आमच्याबरोबर ह्या वर्कशॉपमध्ये जरूर सहभागी व्हा आणि तुम्ही मंडला आर्टने सजवलेल्या पूजा थाळीचे फोटो आम्हाला ईमेलद्वारे जरूर पाठवा, ही नम्र विनंती.

🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺