🚩🇮🇳🚩🇮🇳॥ इतिहासमंच ॥ 🚩🇮🇳🚩🇮🇳

५५ व्या आत्मार्पण स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहे विशेष कार्यक्रम:
॥ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्यविश्व ॥
व्याख्यान: चंद्रशेखर साने 
आयोजन: चेतन रेगे, उल्का नगरकर, प्रसाद अथणीकर
मुहूर्त

शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१, रात्रौ ८:०० ते ९:३० (शिकागो स्थानिक प्रमाणवेळ)
(Friday, February 26, 2021 – 8:00 PM to 9:30 PM US CST)

अधिक माहिती ‘इतिहासमंच’च्या Whats app ग्रुपवर आणि गुगल मीटिंगद्वारें प्रत्यक्ष मंचावर प्रत्येक शुक्रवारी दिली जाते. ग्रुपवर सहभागी होण्याकरिता खालील संचालकांशी संपर्क साधावा किंवा मंडळाच्या कार्यकारिणीला विनंती पाठवावी – karyakarini@mahamandalchicago.org 

बहुत काय लिहिणें, आपुलें येणेचे अगत्य करावें, ही विज्ञापना !
इतिहासमंच – MMC २०२१ 

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

❤️❄️Happy Valentines’ Day❤️❄️

नमस्कार मंडळी,

MMC ची परंपरा टीम घेऊन येत आहे , खास ‘व्हॅलेंटाईन डे ‘ कार्यक्रम. शिकागोमध्ये वास्तव्यास असलेल्या जुन्या जाणत्या नागरिकांबरोबर आपण हा दिवस साजरा करणार आहोत. आमच्या टीममधील ललनांचं पदलालित्य यश चोप्रा ह्यांच्या सिनेमातील युगल गीतांवरील नृत्यामधून दिसेल! बर्फाच्छादित शिकागोमध्ये या ललनांचा उत्साह मात्र ओसंडून वाहतो आहे. शून्याच्याही खाली असलेल्या तपमानाचं आव्हान स्वीकारून शिकागोकरांनी व्हॅलेंटाईन डे एका वेगळ्याच पद्धतीने कसा साजरा केला आणि शिकागोची परंपरा कशी राखली ते पहायला विसरू नका, २७ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता MMC च्या यू ट्यूब चॅनलवर. नक्की या !

Stay tuned
💥💥💥💥💥💥💥💥

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

🖊️🖋️ MMC बोलका कट्टा 📚📖

‘माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा’ असे अभिमानाने लिहिणाऱ्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा वाढदिवस म्हणजेच‘मराठी भाषा गौरव दिन.’ MMC बोलका कट्टा यावर्षी हा दिवस साजरा करणार आहे, कवितावाचन आणि साहित्यविषयक गप्पांची खास मैफिल आयोजित करून.

निमंत्रित कवयित्रीः संजीवनी बोकील आणि धनश्री गणात्रा
वेळः रविवार दि. २८ फेब्रुवारी, स. ८ वा. (शिकागो वेळेनुसार)  सं. ७.३०वा (भारतीय वेळेनुसार)

सर्वांनी या सोहळ्यास अवश्य उपस्थित राहून मराठी कवितांचा आनंद घ्यावा.

Watch it live on MMC Facebook, MMC Twitter and MMC YouTube channel.

Stay tuned
📚📖🖊️🖋️

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

MMC 2021 Y.O.U.T.H. Talent Show 🏆🎼🎤 🎭🎬

पाठीवर पडलेली शाबासकीची एक थाप आपला उत्साह द्विगुणित करते, नाही का?
आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी MMC 2021 Y.O.U.T.H. team दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५:०० वाजता घेऊन येत आहे, एक टॅलेंट शो!
या नवीन पिढीचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्यासोबत जरूर सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

Y.O.U.T.H. team of MMC 2021 is excited to present the Talent Show on February 28th at 5:00 PM. Please join us on the MMC YouTube, Facebook or Twitter channel to cheer for our super talented youngsters!!

Stay tuned
🎤 🎭🎬🏆🎼

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11