🌳🌎Y.O.U.T.H Earth Day🌎🌳

अध्यात्मपीठ श्रीराम नवमी

🚩🚩🌸🌸🌸🚩🚩
जय श्रीराम
॥ श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥
||अध्यात्मपीठ॥ 
॥ महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१|| 
🚩🚩🌸🌸🌸🚩🚩

संत बहिणाबाई म्हणतात “बहिणा म्हणे संत देव हे प्रत्यक्ष| का रे न घ्या साक्ष मनामाजी||”

देव आणि आपल्यातला दुवा म्हणजेच आपले संत! याच विषयावर श्रीराम नवमीच्या निमित्ताने MMC अध्यात्मपीठ  प्रवचनाचा कार्यक्रम घेऊन येत आहे.

प्रवचनकार: डॉ. श्री. भावार्थ रामचंद्र देखणे.
आयोजन: उर्मिला दामले, अनिरुद्ध दामले, सुजाता महाजन, सौरभ नेकलीकर, चेतन रेगे आणि उल्का नगरकर.

दिनांक: २२ एप्रिल २०२१
वेळ: रात्रौ ८ – ९:३० ( शिकागो स्थानिक प्रमाणवेळ)
(Thursday April 22, 2021 8 PM – 9:30 PM)

Watch it Live on MMC Facebook, Twitter and YouTube. 
https://www.mahamandalchicago.org/

सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

🚩 जय श्रीराम 🚩
MMC अध्यात्मपीठ 2021

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

परंपरा होळी व गुढी पाडवा उत्सव

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

“गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
नववर्षाच्या शुभेच्छा !

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ अन्तर्गत “परंपरा” टीम घेऊन येत आहे, होळी आणि गुढी पाडवा विशेष कार्यक्रम! 

भेटू या तर, ३० एप्रिलला संध्याकाळी ६:०० वाजता (CST)

Watch us on MMC YouTube, Twitter and Facebook

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago

https://www.facebook.com/mahamandalchicago/

https://twitter.com/mahamchicago?s=11

परंपरा चॉकलेटवाला बाबा

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ ‘परंपरा’ सहर्ष सादर करीत आहे, नाट्य वाचन

“चॉकलेटवाला बाबा”

लेखक: गिरीश जोशी
दिग्दर्शक: सुहास गोसावी
संगीत: माणिक गोसावी
संपादन आणि संकलन : प्रणिल वैद्य

भूमिका आणि कलाकार…
अवि : निखिल जव्हेरी,
वसू: शिल्पा आणि
प्रसाद: श्रीवल्लभ दामले

शुक्रवार ३० एप्रिल संध्याकाळी ६ वाजता (CST)

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago