❤️“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं”. ❤️
फेब्रुवारी महिना म्हटला, की १४ तारीखच लक्षात येते. अहो, का म्हणून काय विचारताय? व्हॅलेंटाईन्स डे नाही का? आणि हा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस. ❤️
मग अशा ह्या प्रेमळ महिन्यात आपण प्रेम हा विषय घेतला नाही तर नवलच नाही का?
म्हणूनच , ‘आम्ही सारे गवय्ये’ टीम आपल्यासाठी घेऊन येतेय, एक प्रेमरसाने भरलेली मस्त बहारदार संध्याकाळ… ‘ये शाम मस्तानी…!’
प्रेमाने सजलेली छान छान गाणी ऐकून प्रेमाचा महिना साजरा करायला सगळे आहात ना तयार?
चला तर, भेटू ६ फेब्रूवारीला संध्याकाळी ६.०० ते ८.००
‘आम्ही सारे गवय्ये’ च्या थेट सुरील्या मैफिलीमध्ये .
(Going live on social media channels of MMC Facebook, MMC Youtube & MMC Twitter @ 6:00 PM)
Stay tuned
❤️❤️❤️
https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago