धमाल संक्रांत कार्यक्रम!

नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ शिकागो अन्तर्गत ‘परंपरा ग्रूप’ सादर करत आहे, ‘धमाल संक्रांत कार्यक्रम!’ ज्यात असणार आहे, हळदी कुंकू, मुलांसाठी बोरन्हाण, नवविवाहितांची पहिली संक्रांत, उखाण्यांची जुगलबंदी , विविध प्रांतातील ह्या उत्सवाची माहिती, संक्रांतीचे खाद्यपदार्थ कसे करायचे ह्याचं प्रात्यक्षिक आणि बरंच काही…..

तेव्हा विसरू नका, २३ जानेवारी.. संध्याकाळी ५ :३०. वाजता नक्की भेटू!
🎊🎊🎉🎉🎊🎊🎉🎉🎊🎊🎉🎉

https://www.youtube.com/c/MaharashtraMandalChicago