टीव्ही सिरियलच्या जगात

आपल्या अमेरिकेतून भारतात गेलेले आपले स्नेही-दांपत्य

दीपक करंजीकर

  • अभिनेता, दिग्दर्शक,लेखक, सोशिओ इकॉनॉमिस्ट, मेटॅमॉर्फसीस कोच
  • 2 पुस्तके प्रकाशित
  • 11 मराठी नाटके, 12 मराठी टीव्ही सिरीयल आणि 9 मराठी,3 हिंदी आणि 1 इंग्रजी चित्रपटात काम.
  • अमेरिकेत 9 मराठी/हिंदी / इंग्रजी नाटके
  • घातसूत्र हे गाजणारे पुस्तक मुंबई पुणे नाशिकला बेस्ट सेलरच्या यादीत; 4 महिन्यात 4 आवृत्त्या पाचवी आवृत्ती BMM डलास ला प्रकाशित
  • संगीत नाटक अकादमीचा जनरल काँसिल; अध्यक्ष, कल्चरल मॅपिंग मिशन ,भारत सरकार; रेल विकास निगम,भारत सरकार संचालक।

विद्या करंजीकर

  • अभिनेत्री
  • 13 व्यावसायिक नाटके,16 टिव्ही मालिका आणि 7 चित्रपटात काम
  • सद्या गाजलेली मालिका ‘तुला पहाते रे’
  • पुरस्कार:
    • मुंबई विद्यापिठाचे अभिनयाचे सुवर्ण पदक.
    • गिरणा गौरव पुरस्कार.
    • जनस्थान ICON पुरस्कार.
    • महिला सक्षमी करण पुरस्कार.
    • राज्य नाट्यस्पर्धेत अभिनयाचि रौप्य पदके.
    • Zee award ची नामांकने.
    • सह्याद्री हिरकणी पुरस्कार.
    • आशा फौडेशन विशेष महिला पुरस्कार.

या दोघांसोबत एक “टीव्ही सिरीयलच्या जगात” हा अनेक विषयांना स्पर्श करणारा आणि अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम।

सोबत अभिवाचन आणि घातसूत्र भूमिका मांडणी।