Home


MMC 2024



महाराष्ट्र मंडळ शिकागो सादर करीत आहे, वसंत सबनीस लिखित आणि अनुपमा धारकर दिग्दर्शित नर्म-विनोदी मराठी नाटक
सौजन्याची ऐशी तैशी

बेसमेंट थिएटरचे नवे-जुने रंगकर्मी या धमाल अभिजात नाटकाची आधुनिक रंगावृत्ती शिकागोच्या रसिकांसमोर पेश करणार आहेत ४ मे ला गुढीपाडवा संमेलनाच्या दिवशी!

बुकिंगची पुढील माहिती उपलब्ध होईपर्यंत खास राखून ठेवा हा दिवस रंगभूमीचा नॉस्टॅल्जिया पुन्हा अनुभवण्यासाठी.

Posted in 2024, Events | Comments Off on MMC 2024